Description
पालकत्वाची सुरुवात मुलाच्या जन्मापासून होत नाही, जेव्हा तर दाम्पत्याच्या मनात बाळाबद्दल विचार येतो
तेव्हापासून होते.
हे पुस्तक तुम्हाला बाळाच्या विचारांपासून प्रसूती पर्यंतच्या या सुरुवातीच्या पालकत्वाच्या प्रवासाची संपूर्ण रूपरेखा
प्रदान करते. आहार, योगासने, क्रियाकलाप आणि मनातील विचारांबद्दल च्या टिपस इतक्या व्यावहारिक आणि परिणामाभिमुख आहेत की जोडप्याला केवळ सर्वांगीण विकास झालेल्या बाळा बरोबरच, त्यासाठी गर्भवस्था असतांना केलेल्या प्रयत्नाचाही आनंद मिळतो.
पुस्तकाच्या शेवटी जोडलेला तक्ता, गरोदर स्त्रियांसाठी गर्भधारणेच्या प्रत्येक महिन्यांत काय करावे आणि काय नाही
याबद्दल संपूर्ण माहिती देतो.

Reviews
There are no reviews yet.