Activities During Pregnancy | कृतिशील गर्भसंस्कार | Language – Hindi
₹340.00
Published by Vatsala Ayurvedic Products Pvt. Ltd.
गेली १४ वर्ष गर्भवती महिलांवर केलेल्या अभ्यासावर आधारित पुस्तक गर्भावस्था हा स्त्रीच्या जीवनातील तसेच ज्या कुटुंबात ती स्त्री आहे त्यांसाठी अतिशय महत्त्वाचा काळ आहे.या काळात गर्भवती स्त्री ने कसे राहावे, काय करावे, संपूर्ण कुटुंबाने तिला कसे सहाय्य करावे, जेणे करून येणारेबाळ हे निरोगी, सर्वांगीण विकास झालेले आणि अपेक्षित गुण घेऊन आलेले असेल. या बद्दल अगदी पहिल्यापासून प्रसूती पर्यन्तची पूर्ण माहिती, कौटुंबिक संवाद रूपात सादर केली आहे. हे पुस्तक गर्भवती स्त्रीला भावनिक आधार व तिच्या कुटुंबाला लगेच उपयोगात आणता येईल अशी व्यावहारिकमाहिती प्रदान करते.
9 left in stock
ComparePublished by Vatsala Ayurvedic Products Pvt. Ltd.
गेली १४ वर्ष गर्भवती महिलांवर केलेल्या अभ्यासावर आधारित पुस्तक गर्भावस्था हा स्त्रीच्या जीवनातील तसेच ज्या कुटुंबात ती स्त्री आहे त्यांसाठी अतिशय महत्त्वाचा काळ आहे.या काळात गर्भवती स्त्री ने कसे राहावे, काय करावे, संपूर्ण कुटुंबाने तिला कसे सहाय्य करावे, जेणे करून येणारेबाळ हे निरोगी, सर्वांगीण विकास झालेले आणि अपेक्षित गुण घेऊन आलेले असेल. या बद्दल अगदी पहिल्यापासून प्रसूती पर्यन्तची पूर्ण माहिती, कौटुंबिक संवाद रूपात सादर केली आहे. हे पुस्तक गर्भवती स्त्रीला भावनिक आधार व तिच्या कुटुंबाला लगेच उपयोगात आणता येईल अशी व्यावहारिकमाहिती प्रदान करते.
| Weight | 400 g |
|---|

Reviews
There are no reviews yet.